Kantilal Dada Ghodke, a Zilla Parishad member of Rashin Zilla Parishad group, passed away on Sunday night.jpg
Kantilal Dada Ghodke, a Zilla Parishad member of Rashin Zilla Parishad group, passed away on Sunday night.jpg 
अहमदनगर

जि.प.सदस्य कांतीलाल घोडके यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा

राशीन (अहमदनगर) : राशीन जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल दादा घोडके यांचे रविवारी रात्री कोरोनामुळे निधन झाले.

चिलवडी (ता. कर्जत) येथे जन्मलेले कांतीलाल घोडके पुढे उद्योगाच्या निमित्ताने पुण्यात स्थिरावले. तरुणपणातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांची नाळ जुळली. पहाडी आवाज आणि शब्दांवर बलाघात करीत सुरू असलेल्या भाषणातून दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांनी श्रोत्यांच्या मनावर ते गारुड घालीत.

अशा मुक्त वक्तृत्वामुळेच भाजप परिवारात त्यांचा मोठा चाहता वर्ग होता. मागील निवडणुकीत जिल्हा परिषद गटातून ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक जिंकले. लोकप्रतिनिधी होण्याचे त्यांचे स्वप्न यानिमित्ताने पूर्ण झाले. अशातच त्यांच्या निधनाची बातमी राशीनसह परिसराला चुरका लावून गेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT